आरीवर्क कलांजली पैठणी साडी – आकर्षक रॉयल ब्लू रंगातील ही सुंदर कलांजली साडी पारंपरिक डिझाइन आणि एलिगंट लूकसाठी खास आहे. सॉफ्ट, चमकदार फॅब्रिकवर नाजूक बुट्टी डिझाइन आणि आकर्षक बॉर्डरमुळे सण, समारंभ व खास प्रसंगांसाठी परफेक्ट निवड. स्टायलिश आणि पारंपरिक लूकचा सुंदर संगम.
Sale!
21.AariWork Kalanjali Paithani Sadi ( आरीवर्क कलांजली पैठणी साडी )
Original price was: ₹1,699.00.₹1,200.00Current price is: ₹1,200.00.
वेबसाईटवरील फोटो आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रंग, ब्लाउज पीस किंवा डिझाइनमध्ये थोडा फरक असू शकतो.
अधिक माहितीसाठी Instagram वरील व्हिडिओ पहा किंवा WhatsApp 8010605425 वर संपर्क साधा.





