भव्य आणि वजनाने हलकी प्लेन टिश्य साडी! या आकर्षक जांभळ्या (Purple) रंगाच्या साडीला पारंपारिक जरदोजी आणि सिक्विन बॉर्डरसह बारीक डिझायनर फ्रिंज (झालर) वर्क देण्यात आले आहे. सण-समारंभ, लग्नकार्य आणि पार्टीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ही साडी तुम्हाला देईल एक क्लासी आणि रॉयल लुक. आजच तुमची साडी बुक करा!
Sale!
14.Plane Tissue Sadi ( प्लेन टिश्यू साडी )
Original price was: ₹1,299.00.₹930.00Current price is: ₹930.00.



















