ही इंस्टा वायरल गोल्ड प्रिएंट साडी आकर्षक गोल्ड प्रिंट आणि सुंदर बॉर्डरसह तुमच्या लूकला रॉयल टच देते. हलके, मऊ आणि स्टायलिश फॅब्रिकमुळे सण, पार्टी, लग्नसमारंभ किंवा खास प्रसंगासाठी उत्तम निवड. एलिगंट डिझाईनमुळे प्रत्येक लूक अधिक खास आणि ट्रेंडी दिसतो.
Sale!
04.Insta Viral Gold Print Sadi ( इंस्टा वायरल गोल्ड प्रिएंट साडी )
Original price was: ₹699.00.₹450.00Current price is: ₹450.00.
वेबसाईटवरील फोटो आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रंग, ब्लाउज पीस किंवा डिझाइनमध्ये थोडा फरक असू शकतो.
अधिक माहितीसाठी Instagram वरील व्हिडिओ पहा किंवा WhatsApp 8010605425 वर संपर्क साधा.
| color | Black, Sea Blue, Dark Orange, Green, Sky Blue, Orange, Gray |
|---|





