गडद मरून रंगावर आकर्षक गोल्ड झरी बुट्टी आणि रुबाबदार पारंपरिक बॉर्डर असलेली ही साडी प्रत्येक खास प्रसंगासाठी उत्तम निवड आहे.
मऊ, हलके आणि आरामदायी फॅब्रिकमुळे दिवसभर घालण्यास सोयीस्कर असून तिचा प्रीमियम लूक अधिक खुलून दिसतो.
Sale!
38.Satin Silk Sadi ( सेंटिन सिल्क साडी )
Original price was: ₹899.00.₹650.00Current price is: ₹650.00.
वेबसाईटवरील फोटो आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रंग, ब्लाउज पीस किंवा डिझाइनमध्ये थोडा फरक असू शकतो.
अधिक माहितीसाठी Instagram वरील व्हिडिओ पहा किंवा WhatsApp 8010605425 वर संपर्क साधा.
| color | Mehendi, Maroon, Sea Blue, Purple |
|---|





