आकर्षक मोरपंखी सिल्क साडी समृद्ध सोनेरी जरी बॉर्डर आणि नाजूक बुट्ट्यांच्या डिझाइनसह अत्यंत पारंपरिक लूक देते. सण-समारंभ, लग्नकार्य आणि विशेष प्रसंगांसाठी परफेक्ट असणारी ही साडी तुम्हाला एक रॉयल आणि क्लासी लूक देईल.
Sale!
37.Soft Silk Sadi ( सॉफ्ट silk साडी )
Original price was: ₹799.00.₹600.00Current price is: ₹600.00.
वेबसाईटवरील फोटो आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रंग, ब्लाउज पीस किंवा डिझाइनमध्ये थोडा फरक असू शकतो.
अधिक माहितीसाठी Instagram वरील व्हिडिओ पहा किंवा WhatsApp 8010605425 वर संपर्क साधा.
| color | Mango, Mehendi, Yellow, Light Purple, Purple, Blue, Coral, Sky Blue, Dark Purple Petrol Blue |
|---|





