काटपदार साडी आणि हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाउज सेट
लग्नसमारंभ आणि सणासुदीसाठी एक परिपूर्ण पारंपरिक पोषाख! या आकर्षक मरून-पिंक (कांद्या कलर) शेडमधील सेमी-सिल्क काटपदार साडीवर सुंदर सोनेरी (जरी) बुट्टा आणि नक्षीदार पदर आहे. सोबतच, सिक्वेन्स आणि भरगच्च जरदोजी वर्क असलेला डिझायनर रेडीमेड ब्लाउज दिला आहे, जो तुम्हाला देईल एक रॉयल आणि क्लासी लुक. आजच खरेदी करा!
Sale!
17.Kathpadar Tayaar Blouse Sadi ( काटपदार तयार ब्लाउज़ साडी )
Original price was: ₹1,599.00.₹1,280.00Current price is: ₹1,280.00.
| color | Pink, Blue, Green |
|---|








