पारंपरिक प्रिंट, आकर्षक रंगसंगती आणि नाजूक नक्षीकामाने सजलेला ‘रंगपर्व’ परकर-पोलका मुलींसाठी खास डिझाइन केला आहे. सण, समारंभ, नवरात्र, गुढीपाडवा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आरामदायी, देखणा आणि मराठमोळा पोशाख.
Sale!
Rangparva Parkar Polkhe ( रंगपर्व परकर-पोलका )
Original price was: ₹1,099.00.₹800.00Current price is: ₹800.00.
वेबसाईटवरील फोटो आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रंग, डिझाइनमध्ये थोडा फरक असू शकतो.
अधिक माहितीसाठी Instagram वरील व्हिडिओ पहा किंवा WhatsApp 8010605425 वर संपर्क साधा.





