आधुनिक डिझाइन आणि आकर्षक एकबाही टॉपसह स्टायलिश प्लाझोचा हा सेट लहान मुलींसाठी खास तयार करण्यात आला आहे. मऊ, आरामदायी कापड आणि देखणी रंगसंगतीमुळे वाढदिवस, सण, समारंभ व खास प्रसंगांसाठी हा एक परफेक्ट आणि ट्रेंडी पोशाख आहे.
Sale!
One Side Slives Top Plazo ( वन साइड स्लीव्ह्ज टॉप-प्लाझो )
Original price was: ₹1,399.00.₹1,150.00Current price is: ₹1,150.00.
वेबसाईटवरील फोटो आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रंग, डिझाइनमध्ये थोडा फरक असू शकतो.
अधिक माहितीसाठी Instagram वरील व्हिडिओ पहा किंवा WhatsApp 8010605425 वर संपर्क साधा.





