शुभ्र पांढऱ्या रंगावर आकर्षक सोनेरी जरी काठाची नाजूक नक्षी असलेला ‘स्वर्णिका’ परकर-पोलका पारंपरिक सौंदर्याची झलक देतो. सण, समारंभ, गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मुलींसाठी हा आरामदायी, देखणा आणि मराठमोळा पोशाख.
Sale!
Swarnika Parkar Polkhe ( स्वर्णिका परकर-पोलका )
Original price was: ₹899.00.₹780.00Current price is: ₹780.00.
वेबसाईटवरील फोटो आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रंग, डिझाइनमध्ये थोडा फरक असू शकतो.
अधिक माहितीसाठी Instagram वरील व्हिडिओ पहा किंवा WhatsApp 8010605425 वर संपर्क साधा.





