पारंपरिक पैठणीच्या आकर्षक मुनिया काठपदर डिझाइनने सजलेला हा फ्रॉक प्रत्येक लहानग्या मुलीला मोहक आणि राजेशाही लूक देतो. मऊ व आरामदायी कापड, आकर्षक रंगसंगती आणि उत्कृष्ट फिनिशिंगमुळे सण, समारंभ, वाढदिवस तसेच पारंपरिक कार्यक्रमांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Sale!
Muniya Paithani Kathpadar Frock ( मुनिया पैठणी काठपदर फ्रॉक )
Original price was: ₹899.00.₹770.00Current price is: ₹770.00.
वेबसाईटवरील फोटो आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रंग, डिझाइनमध्ये थोडा फरक असू शकतो.
अधिक माहितीसाठी Instagram वरील व्हिडिओ पहा किंवा WhatsApp 8010605425 वर संपर्क साधा.





