हिरव्या रंगाच्या आकर्षक परकरावर सोनेरी बुट्टे आणि राणी गुलाबी पोलक्याची सुंदर रंगसंगती असलेला ‘पाचूराणी’ परकर-पोलका मुलींसाठी खास डिझाइन केला आहे. सण, समारंभ, नवरात्र, गुढीपाडवा आणि पारंपरिक कार्यक्रमांसाठी हा आरामदायी, देखणा आणि मराठमोळा पोशाख उत्तम पर्याय आहे.
Sale!
Pachurani Parkar Polkhe ( पाचूराणी परकर-पोलका )
Original price was: ₹1,199.00.₹910.00Current price is: ₹910.00.
वेबसाईटवरील फोटो आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रंग, डिझाइनमध्ये थोडा फरक असू शकतो.
अधिक माहितीसाठी Instagram वरील व्हिडिओ पहा किंवा WhatsApp 8010605425 वर संपर्क साधा.





