पारंपरिक पैठणी प्रेरित आकर्षक नक्षीकाम आणि देखण्या रंगसंगतीने सजलेले राजमुद्रा परकर-पोलके लहान मुलींसाठी खास तयार केले आहे. मऊ, आरामदायी कापड आणि उत्कृष्ट फिनिशिंगमुळे सण, समारंभ, वाढदिवस व पारंपरिक कार्यक्रमांसाठी हा एक स्टायलिश आणि उठावदार पोशाख आहे.
Sale!
Parkar Polkhe ( परकर-पोलके ) 2
Original price was: ₹1,199.00.₹935.00Current price is: ₹935.00.
वेबसाईटवरील फोटो आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रंग, डिझाइनमध्ये थोडा फरक असू शकतो.
अधिक माहितीसाठी Instagram वरील व्हिडिओ पहा किंवा WhatsApp 8010605425 वर संपर्क साधा.





