पारंपरिक जांभळ्या रंगावर आकर्षक जरी बुट्टे आणि नक्षीदार काठ असलेला ‘जांभळी रेशमिका’ परकर-पोलका मुलींच्या सण, समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खास डिझाइन केला आहे. आरामदायी कापड, देखणी रंगसंगती आणि मराठमोळा लूक यामुळे प्रत्येक प्रसंगात उठून दिसणारा पोशाख.
Sale!
Purple Reshmika Parkar Polkhe ( जांभळी रेशमिका परकर-पोलका )
Original price was: ₹1,199.00.₹960.00Current price is: ₹960.00.
वेबसाईटवरील फोटो आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रंग, डिझाइनमध्ये थोडा फरक असू शकतो.
अधिक माहितीसाठी Instagram वरील व्हिडिओ पहा किंवा WhatsApp 8010605425 वर संपर्क साधा.





