पारंपरिक महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जपणारे हे आकर्षक परकर-पोलके लहान मुलींसाठी खास डिझाइन केलेले आहे. मऊ व आरामदायी कापड, सुंदर पैठणी नक्षीकाम आणि आकर्षक रंगसंगतीमुळे सण, समारंभ, वाढदिवस व पारंपरिक कार्यक्रमांसाठी हा उत्तम पर्याय ठरतो.
Sale!
Parkar Polkhe ( परकर-पोलके )
Original price was: ₹1,199.00.₹1,040.00Current price is: ₹1,040.00.
वेबसाईटवरील फोटो आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रंग, डिझाइनमध्ये थोडा फरक असू शकतो.
अधिक माहितीसाठी Instagram वरील व्हिडिओ पहा किंवा WhatsApp 8010605425 वर संपर्क साधा.





