रंगीबेरंगी पारंपरिक प्रिंट, आकर्षक नक्षीकाम आणि देखण्या रंगसंगतीने सजलेला ‘सुवर्णरंग’ परकर-पोलका मुलींसाठी खास डिझाइन केला आहे. सण, समारंभ, नवरात्र, गुढीपाडवा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आरामदायी, आकर्षक आणि मराठमोळा पोशाख.
Sale!
Suvarnarang Parkar Polkhe ( सुवर्णरंग परकर-पोलका )
Original price was: ₹1,159.00.₹900.00Current price is: ₹900.00.
वेबसाईटवरील फोटो आणि प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रंग, डिझाइनमध्ये थोडा फरक असू शकतो.
अधिक माहितीसाठी Instagram वरील व्हिडिओ पहा किंवा WhatsApp 8010605425 वर संपर्क साधा.





